आगमन:सजगीर महाराजांचे आगमन आहेरवाडी येथे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथून झाले.
निवास:आहेरवाडी येथे २५-३० फुट उंचीच्या बुरुजावर
शिष्य :हिरागीर महाराज आणि कात्नेश्वर येथील चापके .
समाधी स्थळ:आहेरवाडी येथे थुना नदी च्या काठी .















